आम्ही टीम इनफ्लक्स गेल्या ५ वर्षापासून या क्षेत्रात (शैक्षणिक ॲप) कार्यरत आहोत. या क्षेत्रात कार्यरत असताना खूप गोष्टी निदर्शनास आल्या. त्यातील काही निदर्शनास आलेल्या गोष्टी खालीलप्रमाणे.
महाराष्ट्रामध्ये साधारणतः ६५,००० प्राथमिक मराठी माध्यमाच्या शाळा आहेत. साधारणतः ५५,००,००० मुले व मुली या शाळांमध्ये शिकतात. यापैकी अंदाजे ८०% शाळा या ग्रामीण भागात आहेत. शहरामधील मुलांना नवनवीन व आधुनिक शैक्षणिक सुविधा व पद्धती लगेचच उपलब्ध होतात. या वर्गांसाठी अभ्यासासाठी सक्षम असे मोबाईल ॲप सध्या उपलब्ध नाही. या गोष्टींना अनुसरून आम्ही आमच्या ॲपमध्ये तसेच कामाच्या पद्धतीमध्ये बदल केले व मी अतुल्य हे ॲप तयार केले. पालकांच्या सहयोगाने मुलांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी ‘मी अतुल्य’ हे मोबाईल ॲप अत्यंत उपयुक्त आहे. आपल्या सहयोगाने पूर्ण वर्षासाठी हे मोबाईल ॲप मुलांना मोफत उपलब्ध करून देता येईल.
प्रत्येक इयत्तेप्रमाणे प्रत्येक विषयानुसार अभ्यासक्रमाप्रमाणे प्रत्येक पाठावरील जास्तीत जास्त प्रकारचे जास्तीत जास्त प्रश्न मोबाईलवर सोडवता येतील असे युनिक प्रोग्रॅम. प्रत्येक इयत्तेप्रमाणे प्रत्येक विषयानुसार घटक चाचणी आणि सत्र परीक्षेच्या धरतीवर तयार केलेल्या प्रश्नपत्रिका मोबाईलवर सोडवता येतील अशा युनिक प्रोग्राम. ऑनलाइन टेस्ट ॲप्लिकेशन मध्ये युनिक प्रोग्रॅमद्वारे एकाच दिवशी एकाच वेळी घेता येऊ शकणारी परीक्षा आणि ॲप्लिकेशन वरचा डिस्प्ले करू शकणार रिझल्ट.
जुन्या प्रश्नपत्रिका ( मागील ६ वर्षाच्या) प्रत्यक्ष मोबाईलवर सोडवण्यासाठी, सोडवून झाल्यावर रिझल्ट आणि चुकलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे दाखवणारा युनिक प्रोग्रॅम. सराव प्रश्नपत्रिका (कमीतकमी ३०) प्रत्यक्ष मोबाईलवर सोडवण्यासाठी सोडवून झाल्यावर रिझल्ट आणि चुकलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे दाखवणारा युनिक प्रोग्रॅम. प्रत्येक विषयावर जास्तीत जास्त प्रत्यक्ष मोबाईलवर सोडवता येतील प्रश्न (कमीतकमी १०,०००). ऑनलाइन टेस्ट - ॲप्लिकेशन मध्ये युनिक प्रोग्रॅम द्वारे एकाच दिवशी एकाच वेळी घेता येऊ शकणारी परीक्षा आणि ॲप वरच डिस्प्ले करू शकणार रिझल्ट.
जुन्या प्रश्नपत्रिका (मागील १० वर्षाच्या ३२५ पेक्षा जास्त) प्रत्यक्ष मोबाईलवर सोडवण्यासाठी,सोडवून झाल्यावर रिझल्ट आणि चुकलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे दाखवणारा युनिक प्रोग्रॅम. सर्व प्रश्नपत्रिका(२०० पेक्षा जास्त) प्रत्यक्ष मोबाईलवर सोडवण्यासाठी,सोडवून झाल्यावर रिझल्ट आणि चुकलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे दाखवणारा युनिक प्रोग्रॅम. प्रत्येक विषयवार डिटेल नोटस. २०० पेक्षा जास्त विषयवार डिटेल ऑडीओ नोटस. ४०० पेक्षा जास्त व्हिडीओ लेक्चर्स. ऑनलाइन टेस्ट - ॲप्लिकेशन मध्ये युनिक प्रोग्रामद्वारे एकाच दिवशी एकाच वेळी घेता येऊ शकणारी परीक्षा आणि ॲप्लिकेशनवरच डिस्प्ले करू शकणार रिझल्ट.
2024 Miatulya - All Rights Reserved.