Features

वैशिष्ट्ये

जुने पेपर्स (OLD PAPERS)

गेल्या १0 वर्षातील संपूर्ण प्रश्नपत्रिका (Papers) आपल्याला सोडवण्यासाठी या प्रश्नपत्रिका आयोगाप्रमाणेच ठेवलेल्या आहेत म्हणजेच तुम्हाला वेळेचेही व्यवस्थापन कसे करायचे हे समजेल प्रश्नपत्रिका सोडवून झाल्यानंतर तुम्हाला काही सेकंदातच तुमचे मार्क्स कळणार आहेत.हे सगळे चार्ट व ग्राफनेपण दर्शवले आहे.तुम्हाला दोन प्रश्नांमध्ये लागणारा वेळही यामध्ये कळणार आहे.

पाचवी,आठवी आणि स्पर्धापरीक्षेसाठी

मॉडेल पेपर्स (MODEL PAPERS)

यामध्ये आपल्याला मिळतील आयोगाच्या धर्तीवर आमच्या तज्ञ नी काढलेल्या शेकडो ‘सराव प्रश्नपत्रिका’ या सर्व सराव प्रश्नपत्रिका आयोगाच्या धर्तीवर काढण्यात आलेल्या आहेत.प्रश्नपत्रिका सोडवून झाल्यांनतर काही सेकंदात तुम्हाला तुमचे मार्क्स कळतील.या मध्येही जुने पेपर्स सारखे सर्व परिणाम आपल्याला पाहायला मिळतील.ते पण चार्ट व ग्राफसहित यामध्ये मॉडेल पेपर्स हे कायम अधिक होत जाणार आहेत.

पाचवी,आठवी आणि स्पर्धापरीक्षेसाठी

नोट्स (NOTES)

यामध्ये आपल्याला अभ्यासक्रमामध्ये असणाऱ्या सर्व विषयांच्या सर्व अध्यायांप्रमाणे तपशीलवार नोट्स मिळणार आहेत.अभ्यास करताना आपण शक्यतो नोट्स किंवा निर्देशित करणे लक्षात ठेवतो.हे सर्व आपल्याला या विभाग मध्ये मिळणार आहे.

स्पर्धापरीक्षेसाठी

MCQs

या विभाग मध्ये आपल्याला मिळणार आहेत.प्रत्येक विषयाचे हजारो MCQs याचा वापर आपण सरावासाठी कितीही वेळा करू शकतो.हा सराव आपण सराव चाचणी (Practise Tests) द्वारे करणार आहोत.यामध्येही आपल्याला आपण केलेला अभ्यास तपासता येणार आहे.यामध्ये प्रत्येक विषयाचे MCQs हे कायम अधिक होणार आहेत.

सर्वांसाठी

ऑडिओ ट्यूटोरियल (AUDIO TUTORIALS)

यामध्ये अभ्यासक्रमाप्रमाणे असणाऱ्या सर्व विषयांवरील Audio Tutorials आपल्याला मिळणार आहेत.‘कधीही आणि कुठेही’ आपण या Audio Clips ऐकू शकतो. म्हणजेच एकदा Headphone कानात घातला आणि Audio Clips ऐकणे सुरु केले की मग आपण गाडीने प्रवास करत असू किंवा मग आपण विश्रांती घेत असू या Audio Clip द्वारे आपला अभ्यास होणार आहे. या Audio Clips पण सगळ्या अभ्यासक्रमाप्रमाणे विषयवार असणार आहेत.

स्पर्धापरीक्षेसाठी

व्हिडिओ ट्यूटोरियल (VIDEO TUTORIALS)

आमच्या तज्ञ ने बनवलेले प्रत्येक विषयाचे तपशील Videos आपल्याला यामध्ये मिळतील म्हणतात ना जे आपण पहातो ते आपल्या चांगले लक्षात राहते.म्हणूनच हा विभाग येथे घेतलेला आहे.हे सर्व Videos पण आयोगाच्या अभ्यासक्रमाप्रमाणे मिळतील.

स्पर्धापरीक्षेसाठी